wheel

AJC Publications and Media Portal

 

But the Comforter, which is the Holy Ghost, whom the Father will send in my name, he shall teach you all things,
and bring all things to your remembrance, whatsoever I have said unto you. John 14:26


एज्रा / Ezraधडा 2
  • 1 पूर्वी, बाबेलचा राजा नबुखद्नेस्सर याने ज्यांना कैद करुन बाबेलला नेले होते ते बंदिवासातून मुक्त होऊन यरुशलेम आणि यहूदा येथील आपापल्या प्रांतात परतले. जो तो आपापल्या गावी परतला.
  • 2 शेशबस्सर म्हणजेच जरुब्बाबेल याच्याबरोबर जे आले ते असे: येशूवा, नहेम्या, सराया, रएलाया, मर्दखय, बिलशान, मिस्पार, बिग्वई, रहूम व बाना. परत आलेल्या इस्राएलींची नावानिशी यादी आणि संख्या पुढीलप्रमाणे:
  • 3 परोशाचे वंशज 2,172
  • 4 शफाट्याचे वंशज 372
  • 5 आरहाचे वंशज 775
  • 6 येशूवा व यवाब यांच्या घराण्यातीलपहथमवाबा चे वंशज 2,812
  • 7 एलामाचे वंशज 1,254
  • 8 जत्तूचे वंशज
  • 9 459 जक्काईचे वंशज 760
  • 10 बानीचे वंशज 642
  • 11 बेबाईचे वंशज 623
  • 12 अजगादाचे वंशज 1,222
  • 13 अदोनिकामचे वंशज 666
  • 14 बिग्वईचे वंशज 2,056
  • 15 आदीनाचे वंशज 454
  • 16 हिज्कीयाच्या घराण्यातीलआटेरचे वंशज 98
  • 17 बेसाईचे वंशज 323
  • 18 योराचे वंशज 112
  • 19 हाशूमाचे वंशज 223
  • 20 गिबाराचे वंशज 95
  • 21 बेथलहेमा नगरातील 123
  • 22 नटोफा नगरातील 56
  • 23 अनाथोथ मधील 128
  • 24 अजमावेथ मधील 42
  • 25 किर्याथ-आरीम, कफीरा आणिबैरोथ येथील 743
  • 26 रामा व गेबा मधील 621
  • 27 मिखमासमधील 122
  • 28 बेथेल आणि आय येथील 223
  • 29 नबो येथील 52
  • 30 मग्वीशचे लोक 156
  • 31 एलामनावाच्या दुसऱ्या गावचे 1,254
  • 32 हारीम येथील 320
  • 33 लोद, हादीद आणि ओनो येथील 725
  • 34 यरीहो नगरातील 345
  • 35 सनाहाचे 3,630
  • 36 याजक पुढीलप्रमाणे:येशूवाच्या घराण्यातीलयादायाचे वंशज 973
  • 37 इम्मेराचे वंशज 1,052
  • 38 पशूहराचे वंशज 1,247
  • 39 हारीमाचे वंशज 1,017
  • 40 लेवींच्या घराण्यातील लोक पुढीलप्रमाणे:होदव्याच्या घराण्यातील येशूवा व कदमीएल यांचेवंशज 74
  • 41 गायक असे:आसाफचे वंशज 128
  • 42 मंदिराच्या द्वारपालांचे वंशज:शल्लूम, आहेर, तल्मोन, अक्कूवा,हतीत आणि शोबाई यांचे वंशज 139
  • 43 मंदिरातील पुढील विशेष सेवेकऱ्यांचे वंशज:सीहा, हसूफा, तब्बाबोथ,
  • 44 केरोस, सीहा, पादोन,.
  • 45 लबाना, हगबा, अकूबा,
  • 46 हागाब, शम्लाई, हानान,
  • 47 गिद्देल, गहर, राया,
  • 48 रसीन, नकोदा, गज्जाम,
  • 49 उज्जा, पासेह, बेसाई,
  • 50 अस्ना, मऊनीम, नफूसीम
  • 51 बकबुक हकूफ, हरहुर,
  • 52 बस्लूथ, महीद, हर्षा,
  • 53 बकर्स, सीसरा, तामह,
  • 54 नसीहा, हतीफा
  • 55 शलमोनाच्या सेवाकांचे वंशज:सोताई, हसोफरत, परुदा,
  • 56 जाला, दकर्न, गिद्देल,
  • 57 शफाट्या, हत्तील, पोखेथ-हस्सबाईम, आमी
  • 58 मंदिरातील चाकर आणि शलमोनच्या सेवकांचेंवंशज 392
  • 59 तेल-मेलह, तेलहर्षा, करुब, अद्दान, इम्मेर या ठिकाणांहून काहीजण यरुशलेमला आले होते पण आपण इस्राएलच्या घराण्यातलेच वारसदार आहोत हे त्यांना सिध्द करता आले नाही ते असे:
  • 60 दलाया, तोबीया आणि नकोदाचे वंशज 652
  • 61 याजकांच्या घरण्यातील हबया, हक्कोस, बर्जिल्लय, (गिलादच्या बर्जिल्लयच्या मुलीशी जो लग्न करेल तो बर्जिल्ल्यचा वंशज मानला जातो) यांचे वंशज.
  • 62 आपल्या घराण्याची वंशावळ ज्यांना शोधूनही मिळाली नाही ते, आपले पूर्वज याजक होते हे सिध्द करु न शकल्याने याजक होऊ शकले नाहीत. त्यांची नावे याजकांच्या यादीत नाहीत.
  • 63 त्यांनी परमपवित्र मानले गेलेले अन्न खायचे नाही असा आदेश अधिपतीने काढला. उरीम व थुम्मीम घातलेला याजक देवाला कौल मागायला उभा राहीपर्यंत त्यांना हे अन्न खाण्यास मनाई होती.
  • 64 एकंदर 42,360 लोक परत आले. त्यामध्ये त्यांच्या 7,337स्त्री - पुरुष चाकरांची गणती केलेली नाही. त्यांच्याबरोबर 200 स्त्रीपुरुष गायकही होते.
  • 65
  • 66 36घोडे, 245खेचरे, 435उंट आणि 6,720 गाढवे होती.
  • 67
  • 68 हे सर्वजण यरुशलेममध्ये परमेश्वराच्या मंदिराजवळ आले. मग अनेक घराण्याच्या प्रमुखांनी मंदिराच्या बांधकामासाठी देणगीदाखल भेटी दिल्या. उद्ध्वस्त झालेल्या मंदिराच्या जागी त्यांना नवीन मंदिराची वास्तू उभारायची होती.
  • 69 या वास्तूसाठी त्यांनी यथाशक्ती दिलेली दाने अशी: सोने 1,110 पौंड, चांदी 3 टन, याजकांचे अंगरखे 100.
  • 70 याजक, लेवी आणि इतर काही लोक यांनी यरुशलेममध्ये आणि त्याच्या आसपास वस्ती केली. त्यांच्यात मंदिरातील गायक, द्वारपाल, सेवेकरी हे ही होते इतर इस्राएली लोक आपापल्या मूळ गावी स्थायिक झाले.